Photo Credit; instagram
Shalini Pandey : इंटिमेट सीन देताना अभिनेत्री घाबरली, शुटींगचा सांगितला धक्कादायक अनुभव
Photo Credit; instagram
'महाराज' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटातून आमिर खानच्या मुलाने डेब्यू केला आहे.
Photo Credit; instagram
या चित्रपटात अभिनेत्री शालिनी पांडेने महाराजांसोबत इंटिमेट सीन दिले आहेत.
Photo Credit; instagram
या इंटिमेट सीनबद्दलचा धक्कादायक अनुभव शालिनी पांडेने सांगितला आहे.
Photo Credit; instagram
जेव्हा मी स्क्रिप्टमध्ये हा सीन देण्याचे वाचले. तेव्हा मला वाटले की मी काही वेडेपणा तर करत नाही ना.
Photo Credit; instagram
मी तो सीन केला तेव्हापर्यंत माझ्यावर काय परिणाम झाला हे मला कळालंच नाही, पण मी सीन केला आणि अचानक बाहेर गेले.
Photo Credit; instagram
मी माझ्या टीमला सांगितलं की मला बंद खोलीत राहायचं नाही. मला वेळ हवा आहे, मला थोडी ताजी हवा पाहिजे आहे.
Photo Credit; instagram
मी थोडी घाबरले होते,” असं शालिनीने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
Photo Credit; instagram
शालिनी पांडे ही लोकप्रिय बॉलीवूड व दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
Photo Credit; instagram
तिने विजय देवरकोंडाबरोबर ‘अर्जुन रेड्डी’ व रणवीर सिंगबरोबर ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटात काम केलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Palak Tiwari च्या फोटोवर सैफच्या मुलाची कमेंट, नेमकं चाललंय काय?
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय