Photo Credit; instagram
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!
Photo Credit; instagram
दिल्लीतील एका अब्जाधीश घराण्याची सून आणिअभिनेत्री म्हणजेच शालिनी पासी तिच्या सौंदर्य आणि निरोगी जीवनशैलीमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
Photo Credit; instagram
अलीकडेच, शालिनी नेटफ्लिक्स सीरिज 'फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज'मध्ये तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसली होती.
Photo Credit; instagram
वयाच्या 48 व्या वर्षी शालिनीची चमकणारी त्वचा पाहून प्रत्येकाला तिच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.
Photo Credit; instagram
एका मीडिया चॅनलला मुलाखत देताना शालिनीने सांगितले की, ती डिटॉक्स पावडर घेते, जी मसाल्यांच्या मिश्रणापासून बनवली जाते.
Photo Credit; instagram
तिने सांगितले की ती सेलरीचे पाणी काळे मीठ आणि लिंबू मिसळून पिते आणि हेच तिच्या सौंदर्याचे आणि चमकदार त्वचेचे रहस्य आहे.
Photo Credit; instagram
शालिनी यांच्या मते, हे पेय तिच्यासाठी सर्वोत्तम डिटॉक्स म्हणून काम करते, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि पचन व्यवस्थित ठेवते.
Photo Credit; instagram
शालिनी पासीच्या या फिटनेस रहस्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्येही प्रचंड लोकप्रियता वाढली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix : करोडपती बनण्यासाठीच जन्माला येतात 'या' मूलांकाचे लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा