Photo Credit; instagram

Arrow

शमाला नाही अजिबात तमा, स्विमिंग पूलमध्ये केला कहर

Photo Credit; instagram

Arrow

41 वर्षीय शमा सिकंदर स्क्रीनवरून सध्या गायब आहे, परंतु सोशल मीडियावर ती बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.

video Credit; instagram

Arrow

सध्या अभिनेत्री शमा तिच्या पतीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. यादरम्यान तिने काही फोटो शेअर केले आहेत.

photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये शमा स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने निऑन बिकिनी परिधान केली आहे.

photo Credit; instagram

Arrow

कॅमेऱ्याकडे बघून शमा हसताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने मस्त कॅप्शनही दिलं आहे.

photo Credit; instagram

Arrow

शमा म्हणते की, 'मी एकच विचार करत होते की मी माझ्या मागच्या जन्मी जलपरी होते.'

photo Credit; instagram

Arrow

यासोबतच शमा म्हणते की, तिला पाण्यात राहायला आवडते. ती कुठेही गेली तरी तिला स्विमिंग पूलचा आनंद नक्कीच घेते.

photo Credit; instagram

Arrow

शमाला पर्वतांपेक्षा समुद्रकिनारा जास्त आवडतो. ती अनेकदा तिचे बिकिनीमध्ये फोटो शेअर करताना दिसते.

photo Credit; instagram

Arrow

गेल्या वर्षी गोव्यात शमाचे डेस्टिनेशन वेडिंग झाले होते. तिचा नवरा परदेशी आहे.

Video Credit; instagram

Arrow

पण आजकाल ते मुंबईत राहत आहेत. तो व्यवसायाने उद्योजक आहे आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे.

'मी त्याचीही इज्जत लुटली?'; कंगना रनौतचं भडक विधान

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा