Samantha ला शूटिंग करणं झालं कठीण, अभिनय सोडण्यास भाग पडलं कारण...
Photo Credit; instagram
अभिनेत्री समंथाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आजारपणामुळे त्रस्त असलेल्या समंथाने अभिनयातून ब्रेक घेतल्याच्या बातम्या येत आहेत.
Photo Credit; instagram
अॅक्शन थ्रिलर सिटाडेलचे शूटिंग संपल्यानंतर ती किमान 1 वर्षासाठी अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. ती तिच्या तब्येतीकडे लक्ष देणार आहे.
Photo Credit; instagram
मायोसिटिस नावाच्या आजाराने समंथाला ग्रासलं आहे. हा एक दुर्मिळ त्वचेचा आजार आहे. यावर ती योग्य उपचार घेईल.
Photo Credit; instagram
उपचारासाठी समंथा अमेरिका आणि दक्षिण कोरियाला जाणार आहे.
Photo Credit; instagram
समंथाच्या जवळच्या सहकाऱ्याने सांगितले, 'खुशी आणि सिटाडेलचे शूट संपल्यानंतर तिने 1 वर्षासाठी अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती नवीन प्रोजेक्ट्स साइन करत नाहीये.'
Photo Credit; instagram
2022 मध्ये, समांथाला तिच्या आजाराचे निदान झाले. आता तिला तिच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज भासू लागली आहे.
Photo Credit; instagram
प्रकृती बरी झाल्यानंतरच समंथा कामावर परतणार आहे. यासाठी ती अमेरिका आणि दक्षिण कोरियाला जाणार आहे.