Photo Credit; instagram
Palak Tiwari: पलकचा विषय हार्डए, कारण तिच्याकडे...
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक ही सौंदर्याच्या बाबतीत अजिबात कमी नाही.
Photo Credit; instagram
पलक अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते ज्यामध्ये ती ग्लॅमरस दिसते.
Photo Credit; instagram
अलीकडेच तिने काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती जांभळ्या रंगाच्या बॉडी फिट मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये पलक खूपच हॉट दिसत आहे, जे पाहून सोशल मीडिया यूजर्स तिची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
पलक तिवारीने या लूकसाठी खूपच कमी मेकअप केला आहे.
Photo Credit; instagram
यावेळी तिने हाय हिल्स घातल्या आहेत. तर तिचे केस मोकळे सोडले आहेत.
Photo Credit; instagram
फोटोमध्ये पलक आपली कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसते आहे. या फोटोमधून ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
Photo Credit; instagram
पलक प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोझ देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे नेहमीच सोशल मीडिया यूजर्स तिच्या फोटोंवर कमेंट करत असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
शरीराच्या 'या' अंगावर तीळ म्हणजे नशीबच! मिळतो बक्कळ पैसा...
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO