पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या बोल्डनेसची नेहमीच चर्चा असते.
मात्र श्वेता तिवारीसोबत तिची मुलगी पलक देखील ग्लॅमरस लुकसाठी चर्चेत असते.
पलक तिवारीच्या फोटोंनी देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
पलक तिवारीने नुकतेच तिचे वेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
पलक तिवारी ब्लॅक कलरच्या मोनोकिनीमध्ये दिसली आहे.
पलक या लुकमध्ये खुपच बोल्ड दिसत आहे.
पलक तिवारी तिच्या आई आणि भावासोबत एन्जॉय करताना दिसत आहे.
पलक तिवारीने हे फोटो शेअर करत त्याला पुल डे असा कॅप्शन दिला आहे.
Related Stories
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?