Photo Credit; instagram

Sidhu Moose Wala : सिधू मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, पहा फोटो

Photo Credit; instagram

दिवगंत पंजाबी गायक सिधू मुसेवालाच्या घरात लहान पाहुणा आला आहे. 

Photo Credit; instagram

सिधूचे आईवडील पुन्हा एकदा पालक बनले आहेत. बाळाचे फोटो समोर आले आहेत. 

Photo Credit; instagram

सिधू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी सोशल मीडियावर बाळासह फोटो शेअर केला आहे. 

Photo Credit; instagram

बलकौर सिंग हे नवजात मुलाला घेऊन बसलेले दिसत आहे. तर बाजूला सिधूचा फोटोही आहे. 

पुढील वेब स्टोरी

प्रियांकाच्या फोटोवरून नजर हटणारच नाही, 'या' गोष्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क!

इथे क्लिक करा