Photo Credit; instagram

Arrow

बोल्ड सीनमुळे अभिनेत्री वादात मग, कशी मिळाली सनीच्या सूनेची भूमिका?

Photo Credit; instagram

Arrow

गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिमरत कौर रंधावा ही नवीन नायिका दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सिमरत या चित्रपटात सनी देओलच्या सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. मुलाखतीत अभिनेत्रीने हा चित्रपट कसा मिळाला हे सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

सिमरत म्हणते,'माझी निवड झाली तेव्हा मी सुन्न पडले. ही गोष्ट फक्त आईलाच माहित होती, बाकी कोणालाच नाही.

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या निवडीबद्दल माझ्या वडिलांना आणि बहिणीला माहिती नव्हतं. म्हणूनच 3 दिवस मी फक्त हे खरं आहे का याची चौकशी करत होते, कारण नंतर कॅन्सल व्हायला नको.'

Photo Credit; instagram

Arrow

'तिसऱ्या दिवशी मी माझ्या बहिणीला फोन करून सांगितलं की माझी गदर २ साठी निवड झाली. मला मिठाई खाऊ घालून माझं सिलेक्शन झाल्याचं सांगण्यात आलं.'

Photo Credit; instagram

Arrow

'ही आनंदाची बातमी ऐकून माझ्या बहिणीला खूप आनंद झाला. चित्रपट मिळाल्याच्या आनंदात सर्व भावूक झाले. पण मी याबद्दल खंबीर राहण्याचा विचार केला.'

Photo Credit; instagram

Arrow

'कारण मला या चांगल्या क्षणाला नजर लावायची नव्हती. अजून मला विश्वासच बसत नाहीये की मला हा चित्रपट मिळालाय.'

Photo Credit; instagram

Arrow

सिमरतने तिच्या व्हायरल क्लिपबद्दलही सांगितले. तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागेल असे तिचे म्हणणे आहे. या सगळ्या गोष्टींपेक्षा सध्या तिची उत्सुकता महत्त्वाची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणते, 'आता मी गदर २ चित्रपट करतेय यातून मी बाहेर पडू शकले नाही. माझा उत्साह मोठा आहे, त्यामुळे आजूबाजूला काय चालले आहे याची मला पर्वा नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

सिमरत कौर तिच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल खूप उत्साहित आहे, तिचे काम कसे आहे हे चाहते आता पाहातील.

मज्जा-मस्ती अन् कल्ला! शहनाज-भूमीचं गर्ल गँगसोबत बोल्ड पोस्टर रिलीज

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा