Photo Credit; instagram

टकामका माझ्याकडे बघा, असा बोल्ड ब्लाऊज की प्रत्येक जण म्हणेल... 

Photo Credit; instagram

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिच्या जबरदस्त ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

पलक ही वेस्टर्न तसेच पारंपारिक पोशाख अगदी ग्रेसफुली कॅरी करते.

Photo Credit; instagram

पलक तिच्या पारंपारिक पोशाखालाही अनेकदा बोल्डनेस टच देते.

Photo Credit; instagram

आज आम्ही तुम्हाला पलकच्या बोल्ड ब्लाउजचे काही खास फोटो दाखवणार आहोत, जे मुली नक्कीच कॅरी करू शकतात.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये पलकने पांढऱ्या साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

दुसऱ्या फोटोत, पलकने लाल रंगाचा लेहेंगा असलेला डीप नेक ब्लाउज घातला आहे, जो मुली लग्नसमारंभात घालू शकतात.

Photo Credit; instagram

तिसऱ्या फोटोत पलकने पिवळ्या रंगाच्या साडीसोबत बॅकलेस ब्लाउज घातला आहे.

Photo Credit; instagram

चौथ्या फोटोत, पलकने स्लीव्हलेस ब्लाउजसह हिरव्या जॉर्जेटची साडी नेसली आहे, जी तरुण मुली कोणत्याही कार्यक्रमासाठी घालू शकतात.

Photo Credit; instagram

पाचव्या फोटोत, पलकने रिव्हिलिंग ब्लाउजसह केशरी रंगाची साडी नेसली आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Photo Credit; instagram

जर तुम्ही लग्नाच्या फंक्शनला जायची तयारी करत असाल तर पलकच्या ब्लाउजच्या डिझाईनमधून आयडिया घेऊन असा लुक रिक्रिएट करू शकता.

पुढील वेब स्टोरी

प्लस साइज महिलांचं 'हे' गुपित असतं खूप खास, कारण...

इथे क्लिक करा