Photo Credit; instagram
Arrow
डान्स बघताना हटत नाही नजर, कोण आहे ही तरुणी?
Photo Credit; instagram
Arrow
हा व्हिडीओ तुम्ही अनेक ठिकाणी बघितला असेल. डान्स बघताना नजरही हटत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या या तरुणीचे हावभाव खूपच लक्षवेधून घेणारे आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आता ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून, ती आहे आयेशा खान.
Photo Credit; instagram
Arrow
हा तीच आयेशा खान जी सध्या बिग बॉस १७ मध्ये गौप्यस्फोट करून खळबळ उडवत आहे.
Arrow
आयेशा खान कॉमेडियन मुनव्वर फारूकीची एक्स गर्लफ्रेंड आहे. सध्या तिचं नाव खूप चर्चेत आहे.
Arrow
आयेशा एक मॉडेल आणि सोशल मीडिया एन्फ्लुअन्सरही आहे. तिचे व्हिडीओज व्हायरल होत असतात.
देसी की मॉडर्न... आयेशा खान कोणत्या लुकमध्ये तुम्हाला जास्त आवडते?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा