Arrow

टेनिस सोडून बनली एडल्ट स्टार, कोण आहे 'ही' खेळाडू? 

Arrow

प्रसिद्ध टेनिसपटू सोफिया झुक हिने कमी वयात टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. 

Arrow

रूसच्या राहणाऱ्या सोफियाने आयुष्यात यु टर्न घेतला आणि ती एडल्ट स्टार बनली आहे.

Arrow

वयाच्या 23 व्या वर्षी सोफिया झुक एडल्ट स्टार बनली आहे.

Arrow

सोफियाने ओनली फॅन्सवर अकाऊंट बनवले आहे. यावर ती फोटो शेअर करते. 

Arrow

सोफियाने नुकतेच टॉपलेस फोटोशूट केले होते, ज्यामुळे तिचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

Arrow

सोफियाने 2014 ला विम्बल्डनच्या कनिष्ठ गटात महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. 

Arrow

सोफिया एकेरीच्या क्रमवारीत 123 व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

Arrow

2020 मध्ये सोफिया झुकला दुखापती झाली होती. त्यामुळे तिने टेनिस सोडण्याचा निर्णय घेतला होता. 

चॅलेंज घेतलं, मोमोज खाल्ले अन् तरूणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा