Arrow
30 किलो वजन घटवलं,
अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक
Arrow
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. इंटरनेटवर ती फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
Arrow
सोनाक्षीचा 2 जुनला वाढदिवस साजरा करणार आहे. या वाढदिवसासाठी ती खुप उत्सुक आहे.
Arrow
सोनाक्षीचा जन्म 2 जून 1987 ला बिहारमध्ये झाला होता. वाढदिवसानिमित्त काही महत्वाची माहिती जाणून घेऊयात.
Arrow
सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये करीअरला सुरुवात केली होती.
Arrow
पहिल्याच सिनेमात सोनाक्षीने तिच्या सुंदरतेने आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले होते.
Arrow
सिनेमात अभिनय करण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हा कॉस्ट्यूम डिझाइनर होती.
Arrow
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीला तिचे करिअर डिझायनिंगमध्ये करायचे होते. तिने फॅशन डिझायनिंगचेही शिक्षण घेतले आहे.
Arrow
सलमान खानने सोनाक्षीला अभिनेत्री होण्याचा सल्ला दिला आणि दबंग चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका ऑफर केली होती.
Arrow
सलमानच्या सांगण्यावरून सोनाक्षीने दबंग केला आणि पहिल्याच चित्रपटापासून ती सर्वांची आवडती बनली.
Arrow
सोनाक्षीसाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणे अजिबात सोपे नव्हते, कारण तिचे वजन 90 किलो होते.
Arrow
दबंग चित्रपटापूर्वी सोनाक्षीनेही स्वत:वर खूप मेहनत घेतली. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने 30 किलो वजन कमी केले हो
Arrow
वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने तिच्या आहारात चपाती-भाज्या, ग्रीन टी, सलाड, फळे, ड्रायफ्रूट्स यांचा समावेश केला होता.
चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?