Photo Credit; instagram
बीचवर अभिनेत्रीचा पतीसोबत रोमान्स, बिकिनी लुकने वेधून घेतले लक्ष!
Photo Credit; instagram
देवो के देव महादेव फेम सोनारिका भदौरिया सध्या हनीमून एन्जॉय करतेय.
Photo Credit; instagram
सोनारिकाने ती हनीमूनसाठी कुठे गेली हे सांगितले नाही, पण पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
सोनारिकाच्या लग्नाला एक महिना झाला आहे.
Photo Credit; instagram
फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या पतीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे. तिने लिहिले, 'पती-पत्नी म्हणून एकत्र राहता त्यांना एक महिना झाला आहे.'
Photo Credit; instagram
सोनारिका बीचवार आनंद लुटताना दिसतेय. यावेळी ती बिकिनी लुकमध्ये खूपच हॉट दिसतेय.
Photo Credit; instagram
सूर्यास्तावेळी सोनारिका आणि पती विकास पराशर वाळूत खेळताना दिसले. दोघांनी एकत्र क्वालिटी टाइम घालवला.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने पती विकासचे फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यात त्याने पांढरा शर्ट आणि पँट घातली आहे आणि मस्त पोज दिल्या आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कोण आहे 'चार्ली'? ज्याच्यावर IAS सृष्टी देशमुख करतात जीवापाड प्रेम!
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा