Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीची लग्नानंतर रिसेप्शनमध्येही श्वानांसोबत एंट्री, मग झाली ना ट्रोल...!

Photo Credit; instagram

Arrow

'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगल लग्नबंधनात अडकली आहे. 8 जून रोजी रिसेप्शनचा कार्यक्रम झाला.

Photo Credit; instagram

Arrow

सोनालीने बिझनेसमन आशिष सजनानीशी लग्न केले. रिसेप्शनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

आता या रिसेप्शनचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये सोनाली तिच्या श्वानांसोबत दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

सोनालीकडे शमशेर आणि बाउंटी असे दोन पाळीव श्वान आहेत. तिचं दोघांवर खूप प्रेम आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत सोनाली या दोघांसोबत लग्नाच्या मंडपात पोहोचली होती. पण आता रिसेप्शनलाही तिने त्यांच्यासोबत हटके एन्ट्री केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनालीने यावेळी तिच्या श्वानांसोबत पापाराझीसाठी अनेक पोजही दिल्या. पण यावरून ट्रोलर्सनी तिची खिल्ली उडवली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनाली सहगलने पती आशिषसोबत पोज द्यावी, असे ट्रोल्सचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने कमेंट केली, 'जबरदस्तीचा दिखावा, पतीचा काही अता-पता नाहीये.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍याने लिहिले, 'नवऱ्यापेक्षा श्वानांवर जास्त प्रेम आहे असे दिसते.' 

Diabetees : आजच 'या' सवयी बदला अन्, मधुमेहापासून रहा टेंशन फ्री!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा