Arrow
New Year 2024 : नवीन वर्षात 'हे' स्टारकिड्स करणार बॉलिवूड डेब्यू
Arrow
रवीनाची मुलगी राशा थडानी 2024 मध्ये डेब्यू करणार आहे. ती अजय देवगणच्या मुलासोबत झळकणार आहे.
Arrow
दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या पुढील चित्रपटात अमन देवगण अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
Arrow
अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर करण जोहरच्या 'बेधडक' चित्रपटातून डेब्यू करणार आहे.
Arrow
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अलीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
Arrow
इब्राहिम अली धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'सरजमीन' चित्रपटातून डेब्यू करणार आहे.
Arrow
अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीची मुलगी पश्मिना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
Arrow
मीडिया रिपोर्टनुसार, पश्मिना रोशन 2024 मध्ये 'इश्क विश्क' नावाच्या चित्रपटातून पदार्पण करू शकते.
Arrow
चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे आदित्य चोप्राच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.
बीच अन् बिकिनी, निया शर्माच्या फोटोवरून हटणार नाही नजर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!