Arrow

'स्टार' चिन्ह असलेली 500 ची नोट खरी की खोटी? RBI म्हणाली... 

Arrow

सोशल मीडियावर  'स्टार' चिन्ह असलेल्या  500 च्या नोटा नकली असल्याचा दावा करण्यात येतोय.

Arrow

पण आरबीआयने हा दावा खोडून काढत, 500 च्या नोटा असली असल्याचे म्हटले आहे. 

Arrow

आरबीआयनुसार स्टार चिन्ह नोटेवर ओळख म्हणून काम करते. या चिन्हाचा अर्थ ही नोट रीप्रिंट केली आहे. 

Arrow

ज्या नोटा छपाईत खराब होतात, त्या बदल्यात या स्टार चिन्हाच्या नोटा छापल्या जातात. 

Arrow

एखादी नोट प्रिंट केल्यानंतर खराब आल्यास त्या बदल्यात स्टार चिन्हाची नोट छापतात. 

Arrow

या नोटा चलनात आहेत आणि आरबीआयचं यांना जारी करते. 

Arrow

या स्टार चिन्हाच्या नोटेचं तितकीच मुल्य जितकं इतर नोटांच आहे.

Arrow

जर तुम्हाला स्टार सीरीजची नोट मिळाल्यास घाबरू नका त्या स्विकारा, असे आवाहन आरबीआयने केले आहे. 

बालपणात सोडली छाप! 'या' हॉट अभिनेत्रीबद्दल तुम्हाला माहितीये का? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा