Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाची कहाणी Nushratt सोबत प्रत्यक्षात घडली! हल्ल्यापूर्वीचा Video व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

नुशरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. त्यावेळी अभिनेत्रीशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र आता ती सुरक्षित मुंबईत पोहोचली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी, तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा इस्रायलची आहे, जिथे ती स्टेजवर इतर कलाकारांसोबत परफॉर्म करताना दिसतेय.

Photo Credit; instagram

Arrow

नुशरत इस्रायलला तिच्या अकेली चित्रपटाच्या प्रीमियरसाठी गेली होती. त्याचा प्रीमियर HIFF 2023 मध्ये झाला.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटात फौदा फेम इस्रायली अभिनेत्री त्साही हलेवी देखील मुख्य भूमिकेत होता. 

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान, अभिनेत्री या कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसली, हल्ल्याची माहिती नसतानाही तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

नुशरत अमिताभ बच्चन यांचे तेरे जैसा यार कहाँ हे गाणे इस्त्रायली स्टार त्साही हलेवीसोबत गाताना दिसत आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

हमासचा हल्ला झाला तेव्हा नुशरतही इस्रायलमध्ये होती. यावेळी तिच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीय आणि टीम चिंतेत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

नुशरतचा अकेली हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा एका अशा मुलीचीही आहे जी नोकरीच्या शोधात बाहेर पडते, पण युद्धक्षेत्रात अडकते.

"सुधरा नाहीतर...", 'या' सेलिब्रिटींना कंगनाने का दिला इशारा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा