Photo Credit; instagram
Arrow
खराब अक्षरामुळे परीक्षा देऊ शकली नाही, मग अशी बनली IAS!
Photo Credit; instagram
Arrow
भरतपूरच्या IAS अपराजिता सिंह सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांनी ऑफिसमध्येच IPS देवेंद्र कुमार यांच्याशी लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील डीएम पी राजा बाबू यांच्या कार्यालयात दोघांनी लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
एकमेकांना हार घालतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली.
Photo Credit; instagram
Arrow
अपराजिता सिंह या आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील सह-जिल्हाधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
विशेष म्हणजे शालेय जीवनात त्यांचे हस्ताक्षर खूपच खराब होते.
Photo Credit; instagram
Arrow
त्यामुळे शिक्षकानेही त्यांना परीक्षेत मार्क देण्यास नकार दिला होता.
Photo Credit; instagram
Arrow
अपराजिता सिंह यांनी डॉक्टर झाल्यानंतर यूपीएससीची परीक्षा दिली.
Photo Credit; instagram
Arrow
पहिला प्रयत्न 2017 मध्ये केला होता. यामध्ये त्या अपयशी ठरल्या. पण 2018 मध्ये त्या 82 व्या क्रमांकाने यशस्वी झाल्या.
Bro Code बिअर नाही मग आहे तरी काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...