Photo Credit instagram

Arrow

Suhana Khan चा रेड हॉटनेस, हाय हिल्समद्ये चालणे झाले कठीण अन् यूजर्स म्हणाले..

Arrow

बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि गौरी खान यांची लाडकी लेक सुहाना सध्या सिनेसृष्टीत किंवा इव्हेंट्समध्ये अॅक्टिव्ह राहताना दिसत आहे.

Arrow

लवकरच ती 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पदार्पण करणार आहे.

Arrow

याशिवाय सुहाना खान बॉलिवूडच्या पार्ट्या आणि सेलिब्रेशनचाही भाग होताना दिसत आहे.

Arrow

नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये सुहानाने आउटफिटमध्ये रेड को-ऑर्ड सेट परिधान केले होते. 

Arrow

यावर सुहानाने न्यूड मेकअपसह लाइट लिपस्टिक लावत केस मोकळे सोडले होते. 

Arrow

यासोबत तिने गोल्डन हाय हिल्स कॅरी केल्या होत्या. पण सुहानाला या हिल्समध्ये नीट चालताही येत नव्हते.

Arrow

यूजर्सनी ही गोष्ट पाहिली आणि त्यावर कमेंट केल्या. म्हणाले, 'जर तुला हिल्स घालून चालता येत नाही तर, मग कशाला घालायच्या?'

Arrow

त्याचवेळी काही लोकांनी सुहानाच्या कॉन्फिडंट लुकला अतिआत्मिविश्वास (ओव्हर कॉन्फिडन्स) म्हटले होते.

लग्नासाठी महिला रात्री अविवाहित मुलांना मारतात, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा