Photo Credit; instagram
निखळ सौंदर्य, गोड हसू कायमचं हरपलं; दंगल गर्ल बबिताचा तो शेवटचा Video
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री सुहानी भटनागरबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तिचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले आहे.
Photo Credit; instagram
सुहानी भटनागरच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सुहानीचा पाय फ्रॅक्चर झाला होता.
Photo Credit; instagram
उपचारादरम्यान तिने घेतलेल्या औषधांचा तिच्या तब्येतीवर उलटा परिणाम झाला. हळूहळू शरीरात फ्लूइट साचू लागले.
Photo Credit; instagram
दिल्लीतील एम्स रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला. १७ फेब्रुवारी रोजी फरिदाबाद येथे तिच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Photo Credit; instagram
यावेळी निधनानंतर सुहानीची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
सुहानी सोशल मीडियावर कमी सक्रिय होती. तिची शेवटची पोस्ट नोव्हेंबर 2021 ची आहे.
Photo Credit; instagram
शेवटच्या पोस्टमध्ये सुहानी खूप आनंदी दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो दिसतोय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
ग्लॅमर सोडून बनली बिझनेसवुमन, कोट्यवधींची कंपनी सांभाळणारी ही अभिनेत्री कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्री दुसऱ्या धर्मात करणार लग्न; म्हणाली, "मुलं पाहिजेत..."
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?