Photo Credit; instagram

Arrow

19 वर्षीय अभिनेत्री, एकेकाळी रंगामुळे झाली रिजेक्ट; आता...

Photo Credit; instagram

Arrow

सुंबूल तौकीर खान आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच ती 'काव्या: एक जज्बा एक जुनून' या टीव्ही शोमध्ये दिसेल. 

Photo Credit; instagram

Arrow

सुंबुल तौकीरचा हा शो 25 सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर येणार आहे. शोमध्ये सुंबूल आयएएस अधिकारी बनून न्यायासाठी लढताना दिसणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सुंबूलला वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी एवढ्या मोठ्या आणि दमदार भूमिकेची जबाबदारी मिळणं म्हणजे खूप काही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या 19 व्या वर्षी सुंबुल एक मोठी टीव्ही अभिनेत्री बनली आहे. तिच्याकडे अनेक ऑफर्स आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

पण एकेकाळी सुंबूलला तिच्या सावळ्या रंगामुळे अनेक नकारांचा सामना करावा लागला होता.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत ती म्हणाली होती, 'जेव्हा मला इम्ली शो मिळाला तेव्हाही परिस्थिती बदलली नव्हती. लोक म्हणायचे की तुम्ही कोणत्या मुलीला कास्ट केले आहे, ती काळी आहे. मला खूप वाईट वाटले.' 

Photo Credit; instagram

Arrow

सुरुवातीच्या काळात खूप कठीण प्रसंग पाहिल्याचे सुंबुलने सांगितले होते. जेव्हाही ती ऑडिशनसाठी गेली तेव्हा तिला तिच्या रंगामुळे नाकारण्यात आलं. 

Photo Credit; instagram

Arrow

पण 'इमली' या शोने तिला करिअरमध्ये उंच भरारी मिळाली. या शोमध्ये सुंबुलने गावातील एका साध्या मुलीची भूमिका केली. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. सुंबूलला वयाच्या १८ व्या वर्षी भारतातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो बिग बॉसही मिळाला. 

दीपिकाने केली शाहरूखच्या लेकाची हेअरस्टाइल सेट! व्हायरल Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा