Photo Credit; instagram

Suraj Chavan: हेच 'ते' 5 डायलॉग ज्यामुळे सूरज झालाय फेमस!

Photo Credit; instagram

बिग बॉस मराठी सीझन 5च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आहे. 

Photo Credit; instagram

सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा आधीच सोशल मीडियावर होती.

Photo Credit; instagram

पण सूरज त्याच्या ज्या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला ते तुम्हाला माहिती आहेत का? 

Photo Credit; instagram

चला तर मग ते 5 डायलॉग जाऊन घेऊयात ज्यामुळे सूरज फेमस झाला. 

Photo Credit; instagram

'बुक्कीत टेंगुळ'

Photo Credit; instagram

'एस क्यू, आर क्यू, झेड क्यू.... गुलीगत धोका'

Photo Credit; instagram

'मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे.... बघ हसली बघ हसली बघ'

Photo Credit; instagram

'दिसायला भोळी आहे तू पण, बंदुकीची गोळी आहे तू, चला सगळ्यांचे हात वरती... कटली तर कटली सूरज चव्हाणलाच गुलीगत पटली'

Photo Credit; instagram

'आला आला पावसाळा, झाडं झाली हिरवी गार सूरज चव्हाण करतो गुलीगत करतो वार'

Photo Credit; instagram

'मिशी मिशी डबल मिशी, तू तशी मग मी असा... मिशीच नाय पिल्लू'

Photo Credit; instagram

'आला वारा गेला वारा वाहून गेला कडबा पाणी आडवा पाणी जिरवा कसं बदाबदाबदा...गुलीगत'

पुढील वेब स्टोरी

Navratri 2024 Day 5 Colour: आजचा रंग पांढरा, पाहा काय आहे महत्त्व?

इथे क्लिक करा