Photo Credit; instagram

नजरा भिडल्या अन् सूर्यकुमार प्रेमात पडला.... इंटरेस्टिंग प्रेम कहाणी!

Photo Credit; instagram

भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव हा मूळचा उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील आहे.

Photo Credit; instagram

नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात शानदार विजय मिळवून सूर्यकुमार तुफान चर्चेत आला.

Photo Credit; instagram

यादरम्यान, आता क्रिकेटरने त्याच्या लग्नाच्या 8व्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

फोटोत सूर्यकुमार यादव पत्नी देवीशासोबत रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.

Photo Credit; instagram

फोटो शेअर करताना सूर्यकुमार यादवने कॅप्शन देत लिहिले आहे की, 'हॅप्पी वेडिंग ॲनिव्हर्सरी माय लव्ह.'

Photo Credit; instagram

पुढच्या पोस्टमध्ये त्याने लिहिले, 'काल त्या कॅचला 8 दिवस झाले आहेत पण माझा सर्वात महत्त्वाचा कॅच 8 वर्षांपूर्वीचा होता.'

Photo Credit; instagram

सूर्या आणि देवीशा कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. जेव्हा सूर्याने देविशाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती कॉलेजच्या एका कार्यक्रमात डान्स करत होती.

Photo Credit; instagram

काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सूर्या पहिल्याच नजरेत देविशाच्या प्रेमात पडला.

पुढील वेब स्टोरी

Belly Fat घटवण्यासाठी 'हे' 6 मसाले ठरतील गुणकारी!

इथे क्लिक करा