Photo Credit; instagram

Arrow

Suryavansham : हिरा ठाकूरला नकार देणारी 'गौरी' आता काय करते?

Photo Credit; instagram

Arrow

1999 मध्ये अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम चित्रपट आला होता. हा एकमेव आहे जो आजही टीव्हीवर कोणत्या ना कोणत्या चॅनेलवर लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ बच्चन यांच्या या म्युझिकल ड्रामा चित्रपटाची संपूर्ण स्टोरी ही हीरा ठाकूरच्या जीवनावर आधारित आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हीरा त्याची बालपणीची मैत्रिण गौरी हिच्यावर खूप प्रेम करतो. पण शिकलेली गौरी हीराला स्वतःच्या लायक समजत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

या गौरीचं खरं नाव रचना बॅनर्जी आहे. चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर अशी छाप पाडली की कित्येक लोक तिच्या प्रेमात पडले. या चित्रपटात रचनाची असहायता लोकांना आवडली होती.

Photo Credit; instagram

Arrow

आज हिंदी चित्रपटसृष्टीत रचना सक्रिय नाही, पण बंगाली चित्रपटसृष्टीत तिचं मोठं नाव आहे. ती आजही अनेक टीव्ही शो होस्ट करते.

Photo Credit; instagram

Arrow

रचनाचा लूक पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे. 'रचना क्रिएशन्स' आणि 'रचना स्किन केअर' हे दोन्ही तिचे ब्रँड आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय रचना खऱ्या आयुष्यातही खूप ग्लॅमरस दिसते. ही अभिनेत्री ओडिया, तेलगू, तामिळ आणि कन्नड भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रचनाने बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रसन्नजीत चॅटर्जी यांच्यासोबत ३० हून अधिक चित्रपट केले आहेत. १९९४ साली ती 'मिस कोलकाता' या सौंदर्य स्पर्धेची विजेती ठरली.

Photo Credit; instagram

Arrow

बंगाली रिअॅलिटी शो 'दीदी नंबर 1' होस्ट करून रचनाला लोकप्रियता मिळाली होती.

खराब अक्षरामुळे कधीच परीक्षा देऊ शकले नाही, अशी बनली IAS!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा