Photo Credit; instagram

Arrow

Sushmita Sen ला नवरा हवाय, पण..; 47व्या वर्षी करणार लग्न? 

Photo Credit; instagram

Arrow

47 वर्षीय सुष्मिता सेनने आपल्या खऱ्या आयुष्याने अनेक महिलांना प्रेरित केलं. ती लग्नाशिवाय दोन मुलींची आई आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुष्मिता अवघ्या 24 वर्षांची असताना तिने रेनेला दत्तक घेतले. यानंतर 2010 मध्ये तिने दुसरी मुलगी दत्तक घेतली. 

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हापासून सुष्मिता दोन्ही मुलींचा एकटीच सांभाळ करताना दिसते. पण एक वेळ अशी आली जेव्हा सुष्मिताने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

सुष्मिताने मुलींना सांगितले की तिला लग्न करायचंय. लवकरच त्यांच्या आयुष्यात वडिलांची कमतरता दूर होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

यावर दोन्ही मुलींची प्रतिक्रिया खूप वेगळी आली. सुष्मितने एका मुलाखतीत याचा खुलासा केला. 

Photo Credit; instagram

Arrow

सुष्मिता म्हणाली, 'दोघींनाही वडिलांची उणीव जाणवत नाही. कारण त्यांच्या आयुष्यात वडील कधीच नव्हते.' 

Photo Credit; instagram

Arrow

'आता जेव्हा मी त्यांना सांगते की मला लग्न करायचंय, तेव्हा त्या दोघी म्हणतात का? कशासाठी? आम्हाला वडील नकोत.'

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा मी त्यांना सांगते की मला पती हवा आहे, तेव्हा त्या म्हणतात की आम्हाला वडील नको. आमच्याकडे नानू आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

"दोघींसाठीही माझे वडीलच त्यांच्या वडींसारखे आहे. ते दोघींचे सर्वस्व आहेत."

'दोन महिन्यात मला सगळं समजलं, मुद्दाम..' सीमा हैदर कोणाबद्दल म्हणाली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा