Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना भाटियाने केलं घायाळ, हॉट फिगरसाठी घेते खास डाएट

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना भाटिया ही साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना भाटिया 'लस्ट स्टोरीज 2' मुळे चर्चेत आहे, तिने या सीरीजमध्ये इंटिमेट सीन्स देखील दिले आहेत, ज्यामुळे लोक टीका करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना भाटिया तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये तिचा फिटनेस खूपच चांगला दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना स्वतःला फिट ठेवण्यासाठी कडक डाएटचं पालन करते. ती फिटनेस रूटीन फॉलो करते.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना फंक्शनल ट्रेनिंग जास्त करते. 20 मिनिटे कार्डिओ आणि स्ट्रेचिंग हा तिच्या फिटनेस रूटीनचा भाग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिला लवचिकतेसाठी योगा करायलाही आवडतं. लॉकडाऊनमध्ये तमन्ना होम वर्कआउट आणि योगा करते.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना डान्स प्रॅक्टिस करते ज्यामुळे भरपूर कॅलरी बर्न होतात. तमन्नाचा आहार अगदी साधा असतो. तिला घरचे जेवण आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

ती दर 10 दिवसांनी चीट मील घेते ज्यामध्ये तिला तिच्या आवडीनुसार पिझ्झा, नूडल्स, आईस्क्रीम किंवा डोनट्स खायला आवडते.

Samruddhi Accident: ज्या बसने 25 जणांचे जीव घेतले तिची दुसऱ्या दिवशीच काढली PUC!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा