Photo Credit; instagram

Arrow

Bollywood च्या 'मस्तानी'चं जोडलं होतं धोनीसोबत नाव, मग का झालं ब्रेकअप?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड आणि क्रिकेटचे नेहमीच जवळचे नाते राहिले आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी दिग्गज खेळाडूंसोबत लग्न केलं आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर अशा काही लव्हस्टोरीज आहेत, ज्या चर्चेत आल्या पण अपूर्ण राहिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

अशीच अपूर्ण लव्हस्टोरी महेंद्रसिंग धोनी आणि दीपिका पदुकोणचीही असल्याचं म्हटलं जातं. एकेकाळी त्यांच्या अफेअरची चर्चा होती.

Photo Credit; instagram

Arrow

दीपिकाने 2007 मध्ये शाहरुख खानसोबत 'ओम शांती ओम'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान धोनीसोबतच्या तिच्या जवळीकीचे किस्सेही समोर येऊ लागले. धोनी आणि दीपिका एकत्र रॅम्प वॉक करताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

एकदा सामन्यावेळी दीपिका स्टेडियममध्ये धोनीला चिअर करण्यासाठी आली होती. दीपिकाच्या सांगण्यावरूनच धोनीने आपले लांब केस कापले होते, असंही म्हटलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. नंतर दीपिकाच्या आयुष्यात युवराज सिंगची एन्ट्री झाल्याचं बोललं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

युवराजमुळे धोनी आणि दीपिकाचे नाते दुरावले होते. मात्र, दीपिका, युवराज किंवा धोनी यांनी यावर कधीही भाष्य केलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर 2010 मध्ये धोनीने साक्षीसोबत लग्न करून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. 2018 मध्ये दीपिकाही रणवीर सिंगसोबत लग्न करून सेटल झाली.

Samantha Ruth Prabhu ला शूटिंग करणंही झालं कठीण, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा