Photo Credit; instagram
दिशा.. बाईई काय हा प्रकार? कर्वी फिगर अन् हॉट फोटो!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिटनेस आणि कर्वी फिगरसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
अलीकडेच दिशाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत
Photo Credit; instagram
ज्यामध्ये दिशा ही ब्रा आणि ट्राउझर्स घातलेल्या तिच्या बोल्ड अवतारात दिसत आहे.
Photo Credit; instagram
दिशाचा स्टाइलिंग गेम नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी तिच्या लूक आणि आत्मविश्वासाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Photo Credit; instagram
तिने हा लूक अत्यंत आत्मविश्वासाने कॅरी केला आहे ज्यामुळे ती खूपच हॉट दिसतेय.
Photo Credit; instagram
दिशाचा हा हॉट अवतार पाहून चाहतेही तिचे कौतुक करत आहेत.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर तिच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळत आहेत.
Photo Credit; instagram
दिशा पटानीचा हा सिझलिंग लूक पुन्हा एकदा सिद्ध करतो की ती बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: चिक्कार पैसा उडवतात 'या' मूलांकाच्या तरुणी, अन्...
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!