Photo Credit; instagram
Bigg Boss Marathi: निक्की तांबोळीचे हे फोटो पाहाच, तुम्हीही म्हणाल बाईई... काय प्रकार!
Photo Credit; instagram
अभिनेत्री निक्की तांबोळी अनेकदा तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियात चर्चेत असते.
Photo Credit; instagram
निक्की तांबोळीने हिने तिचे बरेच हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसते आहे.
Photo Credit; instagram
या फोटोंमधील निक्की तांबोळीची बोल्ड स्टाइल पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.
Photo Credit; instagram
फोटोंमध्ये, निक्की तांबोळी तिची सडपातळ कंबर आणि कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
निक्की तांबोळीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत, जे चाहते पुन्हा-पुन्हा पाहत आहेत.
Photo Credit; instagram
निक्की तांबोळी कधी तिच्या पारंपारिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर खळबळ फोटो शेअर करते.
Photo Credit; instagram
आत्तापर्यंत निक्की तांबोळी टीव्ही रिॲलिटी शो, म्युझिक व्हिडीओ आणि साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे.
Photo Credit; instagram
सध्या निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमधील स्पर्धक आहे. तिची सध्या खूपच चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
निक्की तांबोळीचा हा सिझलिंग किलर लूक तुम्हाला कसा वाटला?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Bigg Boss Marathi: निक्की तांबोळीची संपत्ती ऐकून तुम्हीही म्हणाल, बाई... हा काय प्रकार?
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!