बॉलिवूड इंडस्ट्रीची ग्लॅमरस अभिनेत्री तब्बू आता 53 वर्षांची झाली आहे. तब्बूने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
Photo Credit; instagram
तब्बूने अलीकडेच 'ड्यून प्रोफेसी' या लोकप्रिय एचबीओ टेलिव्हिजन मालिकेतून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
Photo Credit; instagram
चांदनी बार, विरासत, दे दे प्यार दे, हम साथ साथ हैं, दृश्यम सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री तब्बूचे नवे फोटो खूपच खास आहेत.
Photo Credit; instagram
तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
Photo Credit; instagram
तब्बूचे नाव अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांशीही जोडले गेले. पण असे असूनही, ती कधीही संसार मांडला नाही. अभिनेत्रीने यासाठी तिच्या सह-अभिनेत्याला जबाबदार धरले.
Photo Credit; instagram
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तब्बू बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तिच्या नात्यांमुळेही चर्चेत असते. तिचे नाव बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांशी जोडले गेले आहे.
Photo Credit; instagram
तब्बूचं नाव हे दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आणि संजय कपूर यांच्याशी जोडलं गेलं आहे.
Photo Credit; instagram
दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाही तिच्या आयुष्यात आला. खरंतर, तब्बू ही त्याची दिवंगत पत्नी, अभिनेत्री दिव्या भारतीची जवळची मैत्रीण होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...