Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचा साडीत मादक अंदाज, चाळीशीतल्या महिलांसाठी ठरेल बेस्ट स्टाइल!
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
श्वेता जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा प्रेक्षक तिच्या प्रेमात पडतात.
Photo Credit; instagram
अशावेळी, आज आपण श्वेताच्या साडी कलेक्शनवर एक नजर टाकूयात जी चाळीशीतल्या महिलांसाठी बेस्ट स्टाइल ठरेल.
Photo Credit; instagram
पहिल्या फोटोत, श्वेता तिवारी हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट साडीत दिसत आहे जी सणांसाठी योग्य आहे.
Photo Credit; instagram
दुसऱ्या फोटोत श्वेता पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. साध्या लुकसाठी अशी साडी सहज कॅरी करता येते.
Photo Credit; instagram
तिसऱ्या फोटोत श्वेता टील ग्रीन कलरच्या चमकदार साडीत दिसत आहे.
Photo Credit; instagram
चौथ्या फोटोत श्वेता डीप नेक ब्लाउजसह लाल शिफॉन साडी नेसलेली दिसत आहे. अशी साडी साधा पण स्टायलिश लुकही देऊ शकते.
Photo Credit; instagram
पाचव्या चित्रात, श्वेताने काळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली आहे जी महिलांसाठी सुंदर ऑप्शन ठरू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये असते सरकारी अधिकारी बनण्याची क्षमता!
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO