'माझं आयुष्य, माझा निर्णय...' तिसऱ्या लग्नाबद्दल श्वेता तिवारी काय म्हणाली?
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीने दोन लग्न केली आहेत. मात्र, ते फार काळ टिकले नाहीत.
Photo Credit; instagram
अशावेळी जेव्हा तिला तिसऱ्या लग्नावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने मजेशीर उत्तर दिलं.
Photo Credit; instagram
एका जुन्या मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणालीये, 'लोक तिच्याकडे यायचे आणि तिसऱ्यांदा लग्न न करण्याचा सल्ला द्यायचे.'
Photo Credit; instagram
यावर श्वेताने प्रतिक्रिया दिली, '10 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा कोणी तुम्हाला विचारणार नाही पण दोन लग्न मोडल्यावर सगळे म्हणतील, 'ती किती वेळा लग्न करणार?'
Photo Credit; instagram
श्वेता पुढे म्हणाली, 'तिसरे लग्न करू नकोस असा सल्ला देणारे ते कोण आहेत? माझ्या लग्नासाठी ते पैसे देतील का? हा माझा निर्णय आहे. हे माझं आयुष्य आहे.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली लक्ष्मीच्या पावलांनी येतात घरी!