Photo Credit; instagram
Arrow
Tripti Dimri : रोज 6 वेळा चहा आणि... तृप्तीच्या हॉट फिगर सीक्रेट काय?
Photo Credit; instagram
Arrow
अॅनिमल चित्रपटामुळे २८ वर्षीय अभिनेत्री तृप्ती डिमरी नॅशनल क्रश बनली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या अॅनिमल चित्रपटामुळे तृप्तीचे फॉलोअर्स खूप वाढले आहेत.
tripti dimri Photos video (3)
tripti dimri Photos video (3)
Arrow
तृप्ती डिमरीच्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. तिच्या टोन्ड फिगर आणि सौंदर्याचं कारण आहे डेली रुटीन.
Arrow
तृप्ती मुलाखतीत सांगितलं की, ती सकाळी 8 ते 8.30 वाजता उठते. त्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी पिते.
Arrow
त्यानंतर तृप्ती चहा पिते, कारण ती चहाप्रेमी आहे. दिवसातून 5-6 वेळा ती चहा पिते.
Arrow
नंतर तृप्ती ब्रेकफास्ट करते. यात फळं, ओट्स, किशमिश, सुकामेव आणि बदाम दूधाची स्मुदी असते.
Arrow
तृप्ती ब्रेकफास्टनंतर 40 मिनिटांचा ब्रेक घेते. 11-12 वाजता वर्कआऊट करते. यात वेट ट्रेनिंग अन् कार्डियो असतो.
tripti dimri Photos video (1)
tripti dimri Photos video (1)
Arrow
तृप्ती दररोज योग करते. त्यामुळे स्नायू बळकट होण्यास तिला मदत होते.
Arrow
2.30 वाजता ती जेवण करते. त्यात भात, डाळ, भाजी असते. ती चपाती खात नाही. दही, पापडचाही समावेश असतो.
Arrow
तृप्ती डिमरी संध्याकाळी डान्स क्लासलाही जाते आणि त्यापूर्वी 1 कप चहा घेते.
Arrow
रात्री स्नान करते. रात्री 10 वाजेपूर्वी जेवण करते. यात अंडी, डाळ, सूप वा पालेभाजी असते.
LipLock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, बोल्डनेसचा कहर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...