Photo Credit; instagram
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट
Photo Credit; instagram
फॅशन क्वीन आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि बिनधास्त पर्सनॅलिटीसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
सध्या उर्फी तिच्या 'फॉलो करलो यार' या शोमुळे चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
आता नुकतंच उर्फीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.
Photo Credit; instagram
उर्फी म्हणाली की, तिने गेल्या २ वर्षांपासून अंडरगारमेंट्स म्हणजेच ब्रा घातलेली नाहीये.
Photo Credit; instagram
उर्फीने सांगितले की, जेव्हा ती मोठी होत होती तेव्हा तिची आई तिच्यासाठी अंडरगारमेंट्स खरेदी करत असे.
Photo Credit; instagram
उर्फीने हे देखील सांगितले आहे की, लखनौमध्ये मॉल वैगेरे खूप नंतर आले. अनेक वर्ष तर तिला स्पोर्ट्स ब्राबद्दलही माहित नव्हतं.
Photo Credit; instagram
त्याचवेळी उर्फीने असंही सांगितलं की, ब्रा खरेदी करताना तिची आई खूप लाजाळू होती.
Photo Credit; instagram
उर्फी पुढे म्हणाली, मी आता ब्रा सुद्धा घालत नाही. २ वर्षांपासून मी ब्रा घालणं बंद केलं होतं कारण मला अस्वस्थ वाटत होतं.
Photo Credit; instagram
उर्फीने शोमध्ये असंही सांगितलं की, ती लवकरच स्तनाची सर्जरी करणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Oshin Sharma: मारिती चकरा, तुझा गं नखरा... अभिनेत्रींना मात देणारी उपजिल्हाधिकारी!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा