Photo Credit; instagram
Rishabh Pant सोबत गुपचूप लग्न करणार...काय म्हणाली उर्वशी रौतेला?
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव क्रिकेटर ऋषभ पंतसोबत अनेकदा जोडले जाते.
Photo Credit; instagram
अनेकदा दोघेही लग्न करणार असल्याची बातम्या देखील माध्यमांमध्ये झळकत असतात.
Photo Credit; instagram
दरम्यान उर्वशी कोणत्याही इवेंटला गेली की तिला ऋषभच्या नावाने अनेक प्रश्न केले जातात
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत उर्वशीला ऋषभ सोबतच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
ऋषभला विसरू नका, तो तुला खूप आनंदी ठेवेल. तू त्याच्याशी लग्न केलंस तर आम्हाला आनंद होईल.
Photo Credit; instagram
चाहत्याच्या या प्रश्नावर उर्वशी रौतेलाने नो कमेंट असे उत्तर दिले आहे.
Photo Credit; instagram
उर्वशी सध्या 'जेएनयू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती एल्विशसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'महाराणी'मधील 'ती' बोल्ड अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही प्रचंड हॉट!
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!