Photo Credit; instagram

रस्त्यावर वडापाव विकणारी तरूणी कशी पोहोचली बिग बॉसच्या घरात?

Photo Credit; instagram

दिल्लीतील सैनिक विहारमध्ये मुंबईचे स्ट्रीट फूड वडा पाव विकून रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली चंद्रिका दीक्षित गेराने बिग बॉस ओटीटी 3 मध्ये एन्ट्री केली आहे.

Photo Credit; instagram

शोमध्ये एन्ट्री करताच तिने आपला दबदबा दाखवायला सुरुवात केली. 

Photo Credit; instagram

शोमध्ये सना मकबूल चंद्रिकाला विचारते, 'सर्वजण तुला ट्रोल का करतात?' यावर ती म्हणाली, 'हेच मला पण समजत नाही.'

Photo Credit; instagram

यानंतर वडा पाव गर्ल म्हणते, 'लोकांचा असा विश्वास आहे की मी दिवसाला 40 हजार रुपये कमावते.' यादरम्यान, विशाल पांडे म्हणतो, 'तूच बघ, तुझा खर्च 6 लाख रुपये आहे.'

Photo Credit; instagram

तेव्हा वडापाव गर्ल चंद्रिका म्हणते, 'अरे यार, मी खूप कष्ट करते. मी कष्ट करून पैसे कमावते. जर मी कमावत असेल तर मी स्वतःवर खर्च करेन.'

Photo Credit; instagram

'माझ्याकडे पैसे आहेत, त्यामुळे मी माझ्या मुलाला गरीबीचं आयुष्य देऊ शकत नाही.' 

Photo Credit; instagram

पहिल्याच दिवशी वडापाव गर्ल चंद्रिकाने शोमध्ये आपली छाप पाडली दिसली. आता बघूया येत्या काळात ती काय चमत्कार करतेय.

पुढील वेब स्टोरी

अभिनय, बिझनेसवुमन... 18व्या वर्षी अभिनेत्री बनली कोट्यवधींची मालकीण!

इथे क्लिक करा