Photo Credit; instagram

'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर

Photo Credit; instagram

अभिनेत्री निक्की तांबोळी अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते. यामुळे तिला अनेकदा ट्रोल केलं जातं.

Photo Credit; instagram

पण हे अभिनेत्रीसाठी काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच ट्रोल्सनी त्यांची मर्यादा ओलांडली आहे. आणि त्यांनी तिला थेट पॉर्न स्टारही म्हटलं.

Photo Credit; instagram

हे पाहून निक्की गप्प राहिली नाही. तिने नुकतीच एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये ट्रोलर्सना चोख उत्तर दिलेलं.

Photo Credit; instagram

निक्की म्हणाली- 'तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारू शकता, त्याचा माझ्या मनावर अजिबात परिणाम होणार नाही. मला अजिबात फरक पडणार नाही.'

Photo Credit; instagram

'मी येथे अशा लोकांकडून मान्यता मिळविण्यासाठी नाहीये. ज्यांचे एकमेव काम सोशल मीडियावर वेळ घालवणे आणि इतरांना ट्रोल करणे आहे. जे काहीतरी सर्जनशील करण्याचा प्रयत्न करत आहेत.'

Photo Credit; instagram

माझी किंवा इतर कोणाचीही तुलना पॉर्न स्टारशी करणे म्हणजे इतर महिलांचा अपमान आहे. एका महिलेचा दुसऱ्या महिलेसारखाच विनाकारण अपमान का व्हावा?

Photo Credit; instagram

निक्की म्हणाली- हा तोच भयानक माणूस नाही का जो डोळ्यांना आनंद देण्यासाठी असे पॉर्न चित्रपट पाहण्याचा आनंद घेतो

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने ट्रोलर्सवर टीका केली आणि म्हणाली की पॉर्न स्टारलाही मानवी पातळीवर आदर मिळायला हवा.

Photo Credit; instagram

निक्की तांबोळी बिग बॉस आणि खतरों के खिलाडीसारख्या रिअॅलिटी शोचा भाग राहिली आहे. ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

पुढील वेब स्टोरी

असा ब्लाउज करा कॅरी, लोकंही म्हणतील अरे दिसते लय भारी... 

इथे क्लिक करा