Photo Credit": instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात वॉरंट, नेमकं काय घडलं?
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
समन्स बजावल्यानंतरही न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल रांची दिवाणी न्यायालयाने अमिषा पटेल विरोधात वॉरंट जारी केले आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
अमिषा पटेल आणि तिचा व्यावसायिक भागीदार कुणाल यांच्याविरुद्ध चेक बाऊन्स, फसवणूक आणि धमकीचा गुन्हा दाखल आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
झारखंडचे चित्रपट निर्माता अजय कुमार सिंग यांनी गुन्हा दाखल केला आहे
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी होणार आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
अरगोडा येथील अजय कुमार सिंह यांनी 17 नोव्हेंबर 2018 रोजी सीजेएम न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
म्युझिक बनवण्याच्या नावाखाली अमिषा पटेलने अजय कुमार सिंह यांच्याकडून अडीच कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
करारानुसार, जेव्हा चित्रपट जून 2018 मध्ये प्रदर्शित झाला नाही तेव्हा अजयने अमिषाकडे पैशांची मागणी केली.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
अमिषाने ऑक्टोबर 2018 मध्ये 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन चेक दिले, जे बाऊन्स झाले.
'त्या' सीनला नकार दिल्याने प्रियकाने गमावले अनेक चित्रपट, आई मधू चोपडाचा गौप्यस्
फोट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!