Photo Credit; instagram

Bollywood पार्ट्यांमध्ये नेमकं काय असतं सुरू? Kangana Ranaut ने सगळंच...

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडीची खासदार कंगना राणौत तिच्या स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्त अॅटीट्यूडसाठी ओळखली जाते.

VIDEO Credit; instagram

कंगना अलीकडेच राज शामानीच्या पॉडकास्टमध्ये दिसली होती, जिथे तिने बॉलिवूड पार्ट्यांबद्दल धक्कादायक खुलासा केला.

Photo Credit; instagram

कंगनाने सांगितले की, तिला बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जाणे अजिबात आवडत नाही.

Photo Credit; instagram

कंगनाने असेही सांगितले की, बॉलिवूड पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटी फक्त डाएट, फिटनेस आणि कामावरच बोलतात. कोण कोणाला डेट करतंय यावरूनही खूप गॉसिप सुरू असतं.

Photo Credit; instagram

कंगनाने यावेळी बॉलिवूड अभिनेत्रींची नावं न घेता त्यांची नक्कलही केली आणि ते पार्टीत कोणत्या टोनमध्ये बोलतात हेही सांगितले.

Photo Credit; instagram

कंगना म्हणाली की, बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जाणे तिच्यासाठी आघातापेक्षा कमी नाही. अभिनेत्री म्हणाली- हा आघात आहे, बॉलिवूड पार्ट्या माझ्यासाठी आघात आहेत.

Photo Credit; instagram

कंगनाने ज्या प्रकारे बॉलिवूड अभिनेत्रींची नक्कल केली ते पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. पार्ट्यांमधील खरं सत्य सांगितल्याबद्दल काही लोक कंगनाचे कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

त्याचबरोबर कंगनाच्या बोलण्यावर अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. एका युजरने म्हटले- 'बॉलिवूड पार्ट्यांमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संभाषणाची अपेक्षा आहे?'

Photo Credit; instagram

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' महिन्यात जन्मलेल्या मुली असतात साक्षात लक्ष्मीचा अवतार!

इथे क्लिक करा