Photo Credit; instagram
Arrow
Romance Scam काय आहे? प्रेमाच्या जाळ्यात अडकलात तर...
Photo Credit; instagram
Arrow
जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना जीवनसाथी सापडत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
आताच्या काळात तर प्रियकर शोधण्यासाठी लोक डेटिंग अॅप्स वापरतात.
Photo Credit; instagram
Arrow
पण, या अॅपच्या माध्यमातूनच एका महिलेसोबत मोठा घोटाळा झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
डेटिंग अॅपच्या माध्यमातून एक महिला एका पुरुषाला भेटते. त्यांचे बोलणे सुरू होते.
Photo Credit; instagram
Arrow
डेटिंग अॅपच्या माध्यमातून एक महिला एका पुरुषाला भेटते. त्यांचे बोलणे सुरू होते.
Photo Credit; instagram
Arrow
हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. नंतर महिलेला तो व्यक्ती क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतो.
Photo Credit; instagram
Arrow
महिलाही आंधळेपणाने विश्वास ठेवते अन् गुंतवणूक करते. काही दिवसांनी प्रियकर तिच्याशी बोलणं टाळतो आणि नंतर बंदच करतो.
Photo Credit; instagram
Arrow
महिलेला संशय येताच ती पोलीस ठाणे गाठते. यावेळी तिला समजते की, ती रोमान्स स्कॅमची शिकार झाली आहे.
Shahrukh Khan ची लेक सुहाना खान अॅक्टिंग सोडून बनणार शेतकरी?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
KL राहुल-अथिया शेट्टी बनणार आई-बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!
सारा-अनन्यानंतर कोण आहे कार्तिकची मिस्ट्री गर्ल? पाहा Photo
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव