Photo Credit; instagram

Arrow

एंट्री करताच प्रियांका चोप्रा खाली पडली, अन् कॅमेरामनने...  

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा तिच्या 'लव्ह अगेन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती पती निक जोनाससोबत चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचलेली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी प्रियांका चोप्राने ब्लश ब्ल्यू गाऊनसोबत पफी स्कर्ट आणि एक जॉईंट बो परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण या ड्रेसमध्ये प्रियांकाला फारच वाईट अनुभव आला. कारण ती रेड कार्पेटवर चालताना ती पडली. पण तिचा हा फोटो कोणीही काढला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

टॉक शो दरम्यान याबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, जेव्हा मी पडले तेव्हा मला खूप अपमानित वाटले. अशी घटना  कधीही नव्हती घडली 

Photo Credit; instagram

Arrow

तिने सांगितले की, मी ड्रेससोबत हाय हिल्स घातलेल्या. यावेळी रेड कार्पेटवर सगळे फोटो काढत होते, पण तेव्हाच मी खाली पडले.

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाले की, मी माझ्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत पाहिल्यांदा घडलं. पण प्रत्येकाने आपले कॅमेरे खाली ठेवले आणि म्हणाले काळजी करू नका..

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाच्या 'लव्ह अगेन' या चित्रपटात सेलियन डिओन आणि सॅम ह्यूगन देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Anshula Kapoor: 'माझा वरचा ओठ, खालच्या ओठापेक्षा..', अर्जून कपूरच्या बहिणीची व्हायरल पोस्ट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा