Photo Credit; instagram
Holi 2024 : यावर्षी कधी आहे होळी? जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात सण-उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
Photo Credit; instagram
होळी सणालाही विशेष महत्त्व आहे. धूलिवंदनाच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते.
Photo Credit; instagram
हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक आहे. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते आणि सूर्यास्तानंतर होलिका दहन होते.
Photo Credit; instagram
पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला प्रदोष काळात होळी दहन केले जाते.
Photo Credit; instagram
त्यानुसार, यंदा होळी २४ मार्च २०२४ रोजी साजरी होणार आहे.
Photo Credit; instagram
या दिवशी होळी दहनाचा मुहूर्त रात्री 11 वाजून १३ मिनिटे ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे.
Photo Credit; instagram
दुसऱ्या दिवशी 25 मार्च रोजी रंगांची उधळण करत धुलिवंदन साजरं करता येईल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाच्या लोकांसाठी पुढील 7 दिवस असणार भरभराटीचे, होणार जबरदस्त फायदे!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय