बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत लग्न कधी करणार? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो.
Photo Credit; instagram
नुकत्याच एका मुलाखतीत कंगनाने तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले. ती म्हणली, 'मी एक कौटुंबिक व्यक्ती आहे आणि नक्कीच लग्न करेन.'
Photo Credit; instagram
'प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की लग्न आणि एक कुटुंब असावे. मी पूर्णपणे कौटुंबिक व्यक्ती आहे.'
Photo Credit; instagram
'कुटुंब माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला लग्नही करायचे आहे आणि कुटुंबही बनवायचे आहे. हे 5 वर्षांमध्येच होईल.'
Photo Credit; instagram
लव्ह की अरेंज कोणत्या प्रकारचे लग्न कंगनाला करायला आवडेल हेही तिने सांगितले. ती म्हणाली, 'माझे लग्न लव्ह आणि अरेंज दोन्हीचे मिश्रण असेल तर चांगले होईल.'
Photo Credit; instagram
कंगनाने तिच्या भूतकाळातील नातेसंबंधांबद्दलही सांगितले. ती म्हणते, हे आवश्यक नाही की तुम्ही नेहमी नात्यात यशस्वी व्हाल. तिच्या म्हणण्यानुसार, तिने प्रत्येक नात्याला आपलं बेस्ट दिलं आहे.'
Photo Credit; instagram
कंगनाचे नाव आदित्य पांचोली, अध्यायन सुमन आणि हृतिक रोशनसोबत जोडले गेले होते. हृतिकसोबतच्या तिच्या नात्यावरून मोठा वाद झाला होता.
Photo Credit; instagram
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीच्या आगामी चित्रपट एमर्जन्सीमध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.
BB17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची अंकिता लोखंडेला शिवीगाळ, नेमका काय झाला ड्रामा?