Anant Ambani च्या सासूबाईचा विषयच हार्ड, कोट्यवधींचा बिझनेस अन्..
Photo Credit; instagram
मुकेश अंबानींचे छोटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम जामनगरमध्ये दणक्यात पार पडला.
Photo Credit; instagram
संपूर्ण अंबानी कुटुंब अनंत-राधिकाच्या या कार्यक्रमात एकत्र दिसले. यामध्ये राधिका मर्चंटचं कुटुंबही लाइमलाइटमध्ये आलं.
Photo Credit; instagram
अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंटचं कुटुंबही श्रीमंत आहे. तिचे वडील वीरेन मर्चंट हे देखील उद्योगपती आहेत.
Photo Credit; instagram
वीरेन मर्चंट 'एनकोर' या त्यांच्या हेल्थकेअर कंपनीचे सीइओ आहेत. त्यांची जवळपास 750 कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.
Photo Credit; instagram
अनंत अंबानींच्या सासूबाई शैला मर्चंटही बिजनेस वुमन आहेत. त्या एनकोर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.
Photo Credit; instagram
शैला मर्चंट यांनी अनेक कंपन्यांमध्ये डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. यामध्ये अथर्व इम्पेक्स Pvt. Ltd, हवेली ट्रेडर्स, स्वास्तिक एक्जिम अशा कंपन्यांचा समावेश आहे.
Photo Credit; instagram
शैला मर्चंट यांनी 90 च्या दशकात करोडपती बिझनेसमन वीरेन मर्चंट यांच्याशी लग्न केलं. यानंतर 2002 मध्ये त्यांनी एनकोर हेल्थकेअरची स्थापना केली.
Photo Credit; instagram
जामनगरमधील प्री-वेडिंग कार्यक्रमात शैला मर्चंट लाडक्या जावयासोबत लाइमलाइटमध्ये आल्या.
Photo Credit; instagram
या कार्यक्रमांमधले त्यांचे मुलगी राधिकासोबतचे फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जरा जास्तच रोमँटिक, पार्टनरला देतात सर्व सुख!