Photo Credit; instagram

ध्रुव राठीची पत्नी आहे तरी कोण? 'त्या' फोटोमुळे तुफान चर्चा!

Photo Credit; instagram

प्रसिद्ध YouTuber ध्रुव राठी अनेकदा चर्चेत असतो आणि त्याच्या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळतात. 

Photo Credit; instagram

आता ध्रुव राठी लवकरच बाबा होणार आहे. पत्नीसोबत फोटो शेअर करून त्याने ही गुड न्यूज दिली आहे.

Photo Credit; instagram

पण, यासर्वात ध्रुव राठीची पत्नी आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

ध्रुव राठीच्या पत्नीचे नाव जुली राठी आहे. जुलीचा जन्म जर्मनीत झाला असून ती तिथली नागरिक आहे. 

Photo Credit; instagram

जुलीच्या इंस्टाग्राम बायोनुसार ती वैद्यकीय व्यवसायात आहे. ती अनेकदा व्लॉगही बनवते. 

Photo Credit; instagram

माहितीनुसार, ध्रुव राठी पहिल्यांदा 2014 मध्ये जुलीला भेटला होता. याचदरम्यान त्याने त्याचे यूट्यूब चॅनलही सुरू केले. 

Photo Credit; instagram

तेव्हा तो फक्त १९ वर्षांचा होता. 5 वर्षांच्या डेटिंगनंतर ध्रुव राठीने 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जुलीला प्रपोज केले. 

Photo Credit; instagram

त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये दोघांनी लग्न केले. ध्रुव आणि जुलीचा विवाह 24 नोव्हेंबरला ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झाला होता.

Photo Credit; instagram

यानंतर दोघांनीही राजस्थानमध्ये भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले. ध्रुव राठी मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. 

Photo Credit; instagram

पण, तो बऱ्याच वर्षांपासून जर्मनीत राहतो. मात्र अजूनही तो भारताचा नागरिक आहे. 

पुढील वेब स्टोरी

'सुंदर, सुंदर वो हसीना बडी'; 'या' मूलांकाच्या मुली सौंदर्याने लावतात वेड!

इथे क्लिक करा