Photo Credit; instagram

Arrow

लोक करताहेत जया किशोरीशी तुलना, पलक किशोरी कोण?

Arrow

17व्या वर्षी कथावाचक बनलेल्या पलक किशोरीला ऐकण्यासाठी हजारो लोक गर्दी करू लागले आहेत.

Arrow

कथावाचक 17 वर्षीय पलक तिवारी मूळची मध्य प्रदेशातील सतना शहराची रहिवाशी आहे.

Arrow

पलक तिवारीचे कथावाचनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. 

Arrow

लोक पलक किशोरीची तुलना आता प्रसिद्ध कथावाचक जया तिवारीशी करू लागले आहेत.

Arrow

पलक किशोरी जया किशोरीला तिचा आदर्श मानते आणि तिच्यासारखंच कथावाचन करते.

Arrow

पलक किशोरीचे भागवत कथाकथन ऐकण्यासाठी लोक हजारोंच्या संख्येने गर्दी करू लागले आहेत.

Arrow

जया किशोरीचे व्हिडीओ बघून मी शिकले आहे, असा अनुभव पलक किशोरीने सांगितला.

biporjoy cyclone : अवकाशातून असं दिसतंय विध्वंसक बिपरजॉय चक्रीवादळ 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा