Photo Credit; instagram

'या' अभिनेत्रीचा धुमाकूळ, महाराष्ट्रातील माजी CM सोबत आहे Family कनेक्शन

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या बॉलिवूड गाजवतेय. ती लवकरच अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.  

Photo Credit; instagram

शर्वरीने कबीर खानच्या द फॉरगॉटन आर्मी सीरीजमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने यशराजच्या बंटी और बबली या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  

Photo Credit; instagram

मात्र, याआधी शर्वरीने प्यार का पंचनामा 2 मध्ये लव रंजन आणि बाजीराव मस्तानीमध्ये संजय लीला भन्साळीला असिस्ट केले होते. 

Photo Credit; instagram

2024 हे वर्ष शर्वरीसाठी खूप चांगले ठरले आहे. मुंज्या, महाराज आणि वेद या चित्रपटांमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. 

Photo Credit; instagram

शर्वरीने सांगितले की, तिला खूप संघर्ष करावा लागला. तिने सुलतान आणि सुई धागा या चित्रपटांसाठी ऑडिशनही दिले होते, पण ती रिजेक्ट झाली.  

Photo Credit; instagram

अभिनेत्रीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे तर, तिचा जन्म 1996 मध्ये एका मराठी कुटुंबात झाला. 

Photo Credit; instagram

अभिनेत्रीचे आजोबा मनोहर जोशी 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2004 या काळात ते लोकसभेचे अध्यक्षही होते.

Photo Credit; instagram

शर्वरीचे वडील शैलेश वाघ हे बांधकाम व्यावसायिक आणि आई नम्रता वाघ या आर्किटेक्ट आहेत. अभिनेत्रीने आपले शिक्षण मुंबईतूनच केले आहे. 

Photo Credit; instagram

शर्वरी लवकरच आलिया भट्टच्या अल्फामध्ये गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

पुढील वेब स्टोरी

Quiz : चेरीमध्ये दडलेलं टोमॅटो 6 सेकंदात शोधलं तर तुम्हाला मानलंच!

इथे क्लिक करा