Photo Credit; instagram

Arrow

Amitabh Bachchan यांच्या 'या' पोस्टची का होतेय एवढी चर्चा?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करतात. त्यांची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते. 

Photo Credit; instagram

Arrow

आता बिग बींचे एक ताजे ट्विट चर्चेत आहे. काही लोक त्यांच्या या ट्विटला कौटुंबिक तणावाशी जोडत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बिग बींनी ट्विटर हँडलवर कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरून स्वतःचा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते चष्मा धरून पाहत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन लिहिले, 'सर्व काही सांगितलं... सर्व काही केलं...'  ही पोस्ट  आता व्हायरल झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ यांची ही क्रिप्टिक पोस्ट पाहून कौटुंबिक मतभेदावर असावी असा अनेकांचा समज आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी अगस्त्य नंदाच्या ‘द आर्चीज’ या डेब्यू चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सर्व कुटुंब एकत्र दिसले. त्यामुळे या सर्व अफवा चुकीच्या ठरल्या.

Photo Credit; instagram

Arrow

कॅप्शन व्यतिरिक्त, फोटोत अमिताभ बच्चन यांच्या हातावर एक पट्टी देखील बांधलेली दिसली, जे पाहून त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.

iPhone 14 Plus वर बंपर ऑफर, Flipkart सेलमध्ये किंमत किती?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा