Photo Credit; instagram

पत्नीने Kiss करण्यास दिलेला नकार, अभिनेता म्हणाला कारण तिला...

Photo Credit; instagram

रोडीज फेम रघु रामने 2018 साली नताली डी लुसिओशी लग्न केले. दोघांनीही आंतरधर्मीय विवाह केला होता.

Photo Credit; instagram

एका पॉडकास्टमध्ये, या जोडप्याने त्यांच्या अनोख्या लग्नाबद्दल खुलासा केला. त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर तेलुगू पद्धतीने लग्न केले, त्यानंतर दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.

Photo Credit; instagram

ज्यामध्ये काही पंजाबी रीतिरिवाजांचाही समावेश होता. या जोडप्याने त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन लग्नाचे नियोजन केले होते.

Photo Credit; instagram

हा त्यांचा आंतरधर्मीय विवाह असल्याने, अधिकृत नोंदणीसाठी त्यांना कोर्ट मॅरेज करावे लागले. रघु राम म्हणाला की, त्याने त्याच्या पत्नीसाठी धूम्रपान सोडले आहे.

Photo Credit; instagram

तो म्हणतो की, नताली धूम्रपान करत नव्हती. म्हणूनच जेव्हा-जेव्हा मी तिला किस करायला जायचो तेव्हा ती मागे हटायची. कारण मी खूप धूम्रपान करायचो.

Photo Credit; instagram

मी एका दिवसात सिगारेटची 1-2 पाकिटे संपवायचो. जेव्हा आम्ही डेटिंग करायला सुरुवात केली तेव्हा मला कळले की, नतालीने कधीही धूम्रपान केले नव्हते. तसेच मी कोणत्याही धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला डेट केले नव्हते.

Photo Credit; instagram

रघूने डेटवर जाण्यापूर्वी तो कसा धूम्रपान करायचा याबद्दलचा एक प्रसंग सांगितला. जेव्हा त्याने नतालीला किस केले तेव्हा तिने त्याच्या सिगारेटच्या वासाबाबत नापसंती दर्शवली

Photo Credit; instagram

नतालीने रघु रामला स्पष्टपणे सांगितले की, जर त्याला तिच्यासोबत लग्न करायचे असेल तर त्याला धूम्रपान सोडावे लागेल. नतालीच्या सांगण्यावरून त्याने लगेचच धूम्रपान सोडले.

Photo Credit; instagram

गेल्या 9 वर्षांपासून या अभिनेत्याने धूम्रपान केलेले नाही. त्याने हा एक कठीण निर्णय असल्याचे म्हटले होते. रघु आणि नताली हे एक आनंदी जोडपे आहे. नताली त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे.

पुढील वेब स्टोरी

62 किलो वजन कमी करणारी ही महिला आहे तरी कोण? VIDEO प्रचंड व्हायरल 

इथे क्लिक करा