Photo Credit; instagram

Arrow

The Kerala Story : 15 वर्षांपासून हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या 'या' अभिनेत्रीचे चमकणार नशीब?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या आगामी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अदा शर्माला तिच्या चित्रपटामधून खूप आशा आहेत, पण ट्रेलर समोर आल्यापासून या चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही लोक अदाच्या या चित्रपटाला वादग्रस्त आणि अपप्रचार म्हणत आहेत आणि त्यावर बंदी घालण्याची मागणीही करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाच्या रिलीजपूर्वी अदाच्या फिल्मी करिअरबद्द आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

अदाला शर्माला अभिनेत्री व्हायचे होते, पण तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला अनेकवेळा रिजेक्ट करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

अदाने 2008 मध्ये 1920 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण पहिल्या चित्रपटापासून आत्तापर्यंत अदा शर्माला फारशी प्रसिद्धी मिळालेली नाहीये.

Photo Credit; instagram

Arrow

तिने आतापर्यंत 15-16 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात कमांडो 3, हसी तो फसी, हार्ट अटॅक यांचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण एकही चित्रपट फारसा हिट ठरला नाही. बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. अदाने अनेक वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्म्समध्येही काम केले.

Photo Credit; instagram

Arrow

15 वर्षे फिल्म इंडस्ट्रीत असूनही, अदा ना मोठा हिट चित्रपट बनवू शकली आणि ना यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सामील होऊ शकली.

Photo Credit; instagram

Arrow

आता अदाला तिच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामधून खूप आशा आहेत, कारण यावेळी ती एका दमदार आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आदा शर्माने चित्रपटात एका मल्याळी नर्सची भूमिका केली आहे, जी केरळमधून अचानक गायब होते.

Photo Credit; instagram

Arrow

हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, दहशतवादी मुलीची भूमिका साकारून अदाचे फ्लॉप करिअर यू-टर्न घेणार का?

तुमचाही लॅपटॉप Slow आहे का? Fast करण्यासाठी 'या' गोष्टी करा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा